🚨जळगाव ब्रेकिंग : युतीची बैठक अन् मंत्री गुलाबराव पाटील संतापात निघाले, नेमकं काय घडलं…
हॅलो जनता न्यूज, जळगाव – आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबत जळगाव शहरात शिवसेना–भाजपची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नाराज अवस्थेत बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत…
