रावेर तालुक्यातील भालोद येथे सामूहिक ऐकण्यात आला “मन की बात” कार्यक्रम
हॅलो जनता, भालोद (ता. रावेर) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रम “मन की बात” चा 123 वा भाग रावेर तालुक्यातील भालोद येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अत्यंत उत्साहात सामूहिकरित्या ऐकण्यात आला. या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह भालोद गावातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “मन की बात”…
