जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार
हॅलो जनता न्यूज, यावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ* असलेल्या हॉटेल रायबा येथे संध्याकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गोळीबार घटनेने खळबळ, प्राथमिक माहिती नुसार… प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा…
