Headlines

🚨 ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक २० डिसेंबर २०२५ (शनिवार) व २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी संबंधित नगरपरिषद…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION