Headlines

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे उमेदवार अश्फाक मुनाफ खाटीक यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कामांची दखल घेत मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला? यांच्या नावाची चर्चा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत उमेदवारीसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. भडगाव नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण निघाल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सुशीलाताई शांताराम पाटील यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अत्यंत जास्त असल्याचे समजते….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION