vidhansabha nivdbuk 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; किती वाजता सुरू होणार मतदान ? या गोष्टी लक्षात ठेवाच
हॅलो जनता, मुंबई vidhansabha nivdbuk 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (vidhansabha nivdbuk 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यभरात मोठी रणधुमाळी पाहायला मिळाली. आता मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. अवघ्या काही तासांनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (vidhansabha nivdbuk 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे….
