ब्रेकिंग : नेपाळ अपघातातील मयत यात्रेकरूंचे मृतदेह घेवून अँब्युलन्स भुसावळ कडे रवाना ….
हॅलो जनता, प्रतिनिधी – नेपाळ मध्ये झालेल्या बस अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल गावातील अपघातात २५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधून वायुसेनेच्या विमानाने यात्रेकरूंचे मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल झालेले असून ॲम्बुलन्स च्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल या गावी त्यांचे मृतदेह ॲम्बुलन्स च्या माध्यमातून रवाना झाले आहेत. जळगाव विमानतळावर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी…
