🚨 ब्रेकिंग : जळगावात देवी विसर्जन मिरवणुकीत तुफान हाणामारी; १३ जण जखमी
हॅलो जनता न्यूज, एरंडोल, दि. ६ ऑक्टोबर – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोमवारी सायंकाळी भीषण हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला. दोन गटांमध्ये झालेल्या या मारामारीत एकूण १३ जण जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस…
