Headlines

जळगाव रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ घोषित केलेला विद्यार्थी दिन आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 7 नोव्हेंबर 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट…

Read Full News

Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

हॅलो जनता, जळगाव : Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी (Swadhar Yojana) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने याबाबतची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांसाठी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION