Headlines

🚨 जळगाव ब्रेकिंग : शासकीय विश्रामगृहात युतीची बैठक, ठाकरेंच्या सेनेची आचारसंहिता भंगची तक्रार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या कथित बैठकीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आज शासकीय विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. जळगाव : कोणतीही बैठक झाली नाही…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, आमदार किशोर पाटील यांची ताकद वाढली..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १४ ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील,…

Read Full News
🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश...

🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : केळी व कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते व बहुजन विकास आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी केले. मोर्चाच्या वेळी बच्चू…

Read Full News
ठाकरे सेना

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक नुकतीच पाचोर्‍यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंची सेना घेणार भव्य मेळावा… या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर मतदारसंघात भव्य अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा…

Read Full News

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट, नवीन चेहऱ्यांना संधी….

हॅलो जनता न्युज, जळगाव  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा लोकसभा संघटक बदलण्यात आले आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करता यावी…

Read Full News

मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)  आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION