🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष
हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये मागील काही दिवसांपासून शेकडो झाडांची अनधिकृत तोड सुरू असून, परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विकासाच्या नावाखाली हिरवळ नष्ट करण्याचा हा प्रकार पर्यावरणीय गुन्हा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 🌲 १५० पेक्षा अधिक झाडांची तोड — अजून शेकडो झाडांना…
