Headlines

जेईई मेन्समध्ये यश संजय सोनार यांचे घवघवीत यश

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जेईई मेन्स सत्र–१ परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. यश संजय सोनार याने ९४.८९ पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यश हा पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक तसेच जुनी पेन्शन संघटनेच्या आरोग्य विभागाचे राज्यप्रमुख संजय…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION