Devendra Fadnavis : विरोधकांनी जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….
नागपूर, दि. १९ (हॅलो जनता न्युज) Devendra Fadanvis विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका. देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांना आपला खांदा विरोधकांनी वापरण्यासाठी देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत गेले दोन दिवस झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी निवडणूक…
