१२ दिवसांत सोने २० हजारांनी, तर चांदी तब्बल ३५ हजारांनी स्वस्त १२ दिवसांत सोने २० हजारांनी, तर चांदी तब्बल ३५ हजारांनी स्वस्त !
दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरांना मोठी घसरण हॅलो जनता प्रतिनिधी जळगाव : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर अवघ्या १२ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ३५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत असून बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची…
