Headlines

बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या गणरायाची मान्यवरांच्या उपस्थितीत आरती.

हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा  पाचोरा : पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित गणेश आरतीला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेत आरती केली.यावेळी उपनगराध्यक्ष बंडूभाऊ दत्तात्रय चौधरी, नगरसेवक संजय चौधरी, नगरसेवक छोटू चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी,…

Read Full News

भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या गणरायाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगांव  भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच सात दिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. या सात दिवसीय गणेशोत्सवाच्या कालावधीत व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

Read Full News

पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे कजगांवात उत्साहात आगमन.

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे रविवारी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भव्य गणेशमूर्तीचे…

Read Full News

Rohini khadse : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

हॅलो जनता : (Rohini Khadse) गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा सुरू केली. पावसाळा सुरू झाला की सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात परंतु गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मुर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार सात आठ महिने अगोदर पासुन मेहनत घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION