Headlines

🛑 ब्रेकिंग: पैशासाठी आजीचा खून, घरातच जाळला मृतदेह, नातवाकडून अमानुष कृत्य

हॅलो जनता न्यूज, पाथर्डी (जि. अहिल्यानगर) : मानवी संवेदना काळाच्या पडद्याआड गेल्याचा थरकाप उडवणारा प्रकार पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे उघडकीस आला आहे. फक्त दोन गुंठे जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वादातून नातवानेच आपल्या ७५ वर्षीय आजीचा खून करून मृतदेह घरातच जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात किसनबाई छगन मैंदड (वय ७५) या वृद्ध महिलेला त्यांच्या…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव हादरले, जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला, तरुण गंभीर जखमी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात रविवारी सायंकाळी जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर कोयता, चाकू व रॉडने तुफानी हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव हादरले : हल्ल्यात गंभीर जखमी जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू अन् सासरच्यांनी काढली कणकीच्या बाहुलीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, भुसावळमध्ये नेमके काय सुरू आहे.

हॅलो जनता न्यूज, जळगाव – भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव दिपाली चेतन तायडे असे असून ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. दिपाली ही घरातील पाण्याची मोटर बंद करत असताना तिला विजेचा तीव्र झटका बसला…

Read Full News

💥 ब्रेकिंग : १५ दिवसांचे बाळ ७० हजारांत विकले, धक्कादायक कारण समोर…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | भंडारा जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांच्या बाळाची ७० हजार रुपयांत विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महिला व बालविकास विभागाने आई -वडील सोनाली अजित टेंभुर्णे आणि अजित पतीराम टेंभुर्णे आणि बाळ विकत घेणारा राज्यपाल रंगारी यांच्यासह सात जणांविरुद्ध साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बाळ विकणारे मोठे रॅकेट असल्याचा…

Read Full News

💥 संतापजनक : नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, गळ्यावर चटके अन् वारंवार अत्याचार

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – वर्षभरापूर्वी आईने दुसरे लग्न केलेल्या सावत्र बापानेच दहा वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. मुलीस रक्तस्राव होऊन बेशुद्ध पडल्यानंतर आईने तिला घटनेची वाच्यता न करण्यासाठी धमकावले. त्यानंतरही वडिलांनी दोन वेळेस अत्याचाराचा प्रयत्न केल्याने मुलीने घरातून पळ काढत गुरुवारी शहर गाठत परिचयातील मावशीकडे धाव घेतल्यानंतर ही धक्कादायक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार; लाखोंची फसवणूक, संतापजनक प्रकार…

हॅलो जनता न्यूज, अहिल्यानगर :- शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल नारायण मेरगु (रा. कुंभार गल्ली, तोफखाना, अहिल्यानगर) याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION