एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम.
जळगाव प्रतिनिधी जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजनासह जनजागृतीमुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २९३ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून, राज्यात जळगाव आघाडीवर आहे. ठाणे जिल्हा (१ हजार…
