धक्कादायक : रात्रीच्यावेळी घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, जीवे मारण्याची धमकी
हॅलो जनता, भडगाव (प्रतिनिधी): भडगाव तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास एका नराधमाने घरात घुसून विवाहित महिला व तिच्या अल्पवयीन मुलींवर अश्लील चाळे करत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गावात संतापाची लाट उसळली आहे. पीडित महिला ही आपल्या आजारी…
