जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा
हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे उमेदवार अश्फाक मुनाफ खाटीक यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कामांची दखल घेत मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…
