🚨 ब्रेकिंग: शेवटी “त्या” ज्येष्ठ नेत्याने शरद पवारांची साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का
हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी…
