Headlines

🛑 पावसाचा हाहाकार : शिंदाड राजुरीसह अनेक गावांना फटका, रात्रीत शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – मध्यरात्री डोंगर माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील सातगाव परिसरासह शिंदाड व राजुरी गावांना मोठा फटका बसला आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे नदी-नाले तुफानी वाहू लागले आणि गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगाव, शिंदाड, राजुरीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उभे असलेले कापूस, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठे…

Read Full News

Pandharpur Darshan : चाळीसगाव तालुक्यातील १० हजार भाविकांना घडणार पंढरीच्या विठुरायाचे दर्शन

हॅलो जनता : चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची  (Pandharpur Darshan) अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार…

Read Full News

💥 ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : सेंद्रिय शेतीसाठी कृषी विभागाची ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदानावर स्लरी फिल्टर युनिट उपलब्ध करून दिले जाणार आहे. कृषी विभाग योजना : रॅली फिल्टर युनिटचे महत्त्व हे युनिट विशेषतः ड्रिप व…

Read Full News

Highway accident : कारच्या अपघातात महिला जखमी, देवदूत म्हणून मदतीला आले भाजप कार्यकर्ते…

हॅलो जनता, न्युज, रावेर.. Highway accident  बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर (Highway accident) मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि तिला रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात…

Read Full News

🌾 शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माहिती: कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – आजच्या आधुनिक शेतीत कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र हे रसायन अत्यंत विषारी असते आणि त्यामुळे अपघात, विषबाधा किंवा दीर्घकालीन आरोग्यधोके संभवतात. त्यामुळे कीटकनाशके वापरताना काही मूलभूत नियम आणि सुरक्षितता पाळणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या सुरक्षेसाठी खालील महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा आणि अमलात आणा ✅ 1. लेबलवरील सूचनांचे काटेकोर…

Read Full News

Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

हॅलो जनता, जळगाव : Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी (Swadhar Yojana) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने याबाबतची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांसाठी…

Read Full News
Jalgaon loksabha

Jalgaon loksabha: मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय सन्यास घ्यावा – माजी खासदार उन्मेष पाटील

हॅलो जनता (जळगाव) लोकसभा निवडणुकीच्या (Jalgaon loksabha) पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण मतदार संघ महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळव्यात उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रश्न सुटत नसतील तर राजकारण काय कामाचे, फक्त शर्ट विन करून तुमच्यावर अगरबत्ती ओवयाळला तुम्हाला राजकारण पाहिजे का? असा शब्दात माजी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव बसस्थानकासमोर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचा खोळंबा नागरिकांचा संताप….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : शहरातील बस स्थानक समोर अज्ञात व्यक्तीने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्याच्या मधे बेशिस्त पद्धतीने आपली चार चाकी कार पार्किंग केल्याने चाळीसगाव पाचोरा मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.  सकाळी नागरिकांना आपल्या कामावर जायचे असल्याने रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती मात्र भरस्त्यात कार-…

Read Full News

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करून कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली. सोमवारी (दि. २९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोगस…

Read Full News

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, शासकीय ज्वारी खरेदीसाठी उद्दिष्ट वाढले इतक्या शेतकऱ्यांना होणार फायदा….

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले आहे. जिल्ह्यासाठी ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट होते ते अजून ९० हजारांनी क्विंटल ने वाढले आहे. त्यापैकी ८४…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION