Headlines

Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगारातून निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला एका भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला घसरून उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. सोमवार २२ रोजी सायंकाळी ५.३०…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पैसा किंवा खुर्चीसाठी मी पक्ष सोडला नाही, वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. या वेळी माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, “पैसा किंवा…

Read Full News

Vaishali Suryawanshi : ताई आमच्या गावात महिलांसाठी शौचालय नाही, लवकरच समस्यांचे निकारण करण्याची वैशाली सूर्यवंशी यांची ग्वाही

हॅलो जनता, प्रतिनिधी – सध्या जोरदार पाऊस कोसळत असून देखील वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संवाद साधत आहेत. अनेकदा भर पावसातच त्यांची यात्रा सुरू असल्याचे आधीच दिसून आले आहे. यात वरखेडी खुर्द गावात अभूतपुर्व दृश्य दिसून आले. शुक्रवारी दुपारी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या आपल्या सहकाऱ्यांसह या गावात गेल्या…

Read Full News
अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी दि . ६ – जामनेर तालुक्यातील नेरी येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरखाली चिरडल्याने हा अपघात घडला असून यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्रमांक KA 28 KK 9185) चालक आकाश भरत राजपूत…

Read Full News

शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, रोहिणी खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी….

हॅलो जनता, प्रतिनिधी – शेतकरी बांधवानी जुन जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला व्यवस्थित पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली परंतु जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे….

Read Full News

🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जि. जळगाव) : चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा कै. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५ मध्ये चोपडा बाजार समितीने नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे येथील विणकर…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असणारे राज्य असून आता ग्रामीण भागातील हजारो तरुणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडविण्याचे लक्ष्य राज्य शासनाने ठरवले आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासदृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Full News

🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने तसेच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालय यांच्या तर्फे भव्य आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य दिमाखात पार पडणार असून स्थळ म्हणून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज व एकलव्य क्रीडा संकुल…

Read Full News

💥 ब्रेकिंग : भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये लेटर बॉम्ब वॉर, काय आहे प्रकार….

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावरून शिवसेना मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांच्यात निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत दोघांनाही समज दिली आहे. “एखादी अडचण असेल तर थेट माझ्याकडे या, लेटर वॉर मध्ये अडकू नका,” अशी स्पष्ट सूचना फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली….

Read Full News

Loksabha Election : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आज दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आज मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION