Headlines

🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने तसेच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालय यांच्या तर्फे भव्य आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य दिमाखात पार पडणार असून स्थळ म्हणून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज व एकलव्य क्रीडा संकुल…

Read Full News

महिला सुरक्षा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारी होळी ; गुढे गावाचा आदर्श उपक्रम

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  गुढे/भडगाव : होळी सण म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या संस्कारांचा विजय, असा संदेश देत गुढे गावातील गिरणाई गणेश मित्र मंडळ तर्फे यावर्षी “वाईट विचारांचे दहन होळी” हा सामाजिक उपक्रम उत्साहात व जागरूकतेच्या वातावरणात पार पडला. पारंपरिक होळी दहनाला सामाजिक आशयाची जोड देत मंडळाने समाजातील अपप्रवृत्ती आणि घातक कृत्यांविरोधात ठाम…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघातील आणखी एक विरोधक भाजपच्या गळाला, आज मुंबई येथे प्रवेश सोहळा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव तालुक्यातील शिंदे सेनेला मोठा धक्का बसला असून शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्रताप हरी पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री…

Read Full News

Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार…

Read Full News

युवक महोत्सव २०२५ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ नाटक पाहून विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट, जळगाव आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाला आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ या नाटकाच्या प्रभावी प्रयोगाने सुरूवात करण्यात आली. या नाटकाचे बंकिमचंद्र चटोपाध्याय रंगमंच क्रमांक १ येथे सादरीकरण करण्यात आले. विनिता तेलंग लिखित…

Read Full News

💥 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – खान्देश दशनाम गोसावी समाज संस्था धुळे,जळगाव,नंदुरबार तर्फे भव्य विशेष गुणगौरव समारंभ मेळाव्याचे आयोजन नुकतेच देवपूर परिसर धुळे येथील गोसावी समाज सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी राज्यभरातील समाज प्रतिनिधी विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी समाजातील प्रथितयश व्यक्तिमत्व मुकुंद गोसावी हे सामाजिक बांधिलकी जोपासत सदैव निरपेक्ष सेवाकार्य करून प्रत्यकाला…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: महापालिका सार्वत्रिक निवडणूक: मतदार यादी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणूक : मतदार यादी कार्यक्रम तपशील (जाहिर परिपत्रकानुसार): १) मतदार यादीसाठी ग्राह्य धरण्याचा दिनांक…

Read Full News
Dhananjay Munde

Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे

हॅलो जनता न्युज, मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले आहेत. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव पडू शकतो, असा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

हॅलो जनता, नवी दिल्ली : Bogus companies गेल्या पाच वर्षांत, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३६,८५६ कंपन्या समाविष्ट असून, महाराष्ट्र या प्रकारात देशात आघाडीवर आहे. दिल्ली ३५,६३७ बोगस कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गत पाच वर्षांत तब्बल २.३३,५६६ कंपन्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये…

Read Full News

🚨 पोकरा योजना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा टप्पा २) भरती प्रक्रिया सुरू!

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २ अंतर्गत अखेर पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळपास वर्षभरापासून ही योजना पदभरतीअभावी ठप्प होती. आता शासनाने भरतीला हिरवा कंदील दाखवल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. पोकरा योजना : प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढविणे आणि टिकाऊ शेती…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION