Headlines

अंजली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, गरिबांची दिवाळी केली गोड…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा पाचोरा तालुक्यातील गाळण या गावात अंजली फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून दिवाळीनिमित्त समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिवाळीनिमित्त साडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या सणासुदीच्या काळात घरोघरी दिवाळी ही अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून…

Read Full News
AI in agriculture

AI in agriculture : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार

हॅलो जनता न्युज, मुंबई AI in agriculture : राज्यात कृषी क्षेत्र सध्या अनेक समस्यांमुळे चर्चेत आहे, ज्यात विविध घोटाळे आणि अनियमितता समाविष्ट आहेत. पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर व इतर घोटाळ्यांमुळे कृषी क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच वेळी, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. या ॲप आणि पोर्टलद्वारे…

Read Full News
Chalisgaon Accident

Chalisgaon Accident : चाळीसगावमध्ये ट्रकच्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव : चाळीसगाव (Chalisgaon Accident) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी ट्रकचालकाने धडक दिल्याने ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव (Chalisgaon Accident) तालुक्यातील तळेगाव येथील ज्ञानेश्वर सूळ हे शनिवारी बाजारासाठी चाळीसगाव येथे आले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज…

Read Full News

💥 MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

हॅलो जनता, मुंबई, दि. २ जुलै २०२५ :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (MPSC) महेंद्र ब. वारभुवन, राजीव निवतकर आणि दिलीप भुजबळ-पाटील या तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील महेंद्र वारभुवन व राजीव निवतकर यांनी आज आपल्या सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी या दोघांना शपथ दिली. शपथविधी सोहळा नवी…

Read Full News

भडगावच्या एरंडोल–पारोळा मार्गावर वाहतूक ठप्प

गिरणा पुलावर ट्रॅक्टर पंक्चर; दोन तास वाहनांची प्रचंड कोंडी भडगाव : गिरणा नदीवरील पुलावर शुक्रवारी सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे टायर अचानक पंक्चर झाल्याने भडगाव कडून एरंडोल व पारोळ्याकडे जाणारा मुख्य संपर्क मार्ग पूर्णतः ठप्प झाला. या प्रकारामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ वाहनांची लांबच लांब रांग लागली. मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर अडकून पडल्याने दोन्ही…

Read Full News

ब्रेकिंग : वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला, एक तलाठी गंभीर जखमी…

हॅलो जनता न्युज, जळगाव अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु. गावातील गिरणा नदी पात्रात घडली आहे. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील…

Read Full News

देशमुख महाविद्यालयात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यान

भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचे प्रथम कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

Read Full News

पाळधी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या; प्रतापराव पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे जोरदार मागणी.

धरणगाव : तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले. पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. परिसरातील अनेक गावांतील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भाजप स्वबळावर निवडणुक लढविण्याच्या तयारीत, बैठकीत नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ठाम सूर उमटला आहे. जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणात जळगाव तालुक्यातील दोन महत्त्वाचे गट भाजपसाठी आरक्षित झाल्याने काही प्रबळ दावेदारांची उमेदवारी थांबली असली, तरी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मंगळवारी भाजप समन्वय समिती व जिल्हा परिषदेच्या इच्छुकांची…

Read Full News

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION