Headlines

ठाकरे सेना

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक नुकतीच पाचोर्‍यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंची सेना घेणार भव्य मेळावा… या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर मतदारसंघात भव्य अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा…

Read Full News
ST Bus Stop

ST Bus Stop: विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांबा नावालाच; एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!

हॅलो जनता प्रतिनिधी, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा(ST Bus Stop) उभारण्यात आला आहे. मात्र, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता…

Read Full News

Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी

हॅलो जनता, रावेर/सावदा : Highway Accident सावदा-भुसावळ महामार्गावरील पिंपरूळ गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रावेर शहरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शुभम सोनार (२५), मुकेश रायपूरकर (२३), आणि जयेश…

Read Full News

Jalgaon Crime : धक्कादायक : ११ महिन्यात तब्बल ३०४ अल्पवयीन मुली रफुचक्कर…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime दिवसेंदिवस कुटुंबांमधील संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे रागवणे, गैरसमज, तसेच सोशल मीडियावरील ओळखी यांसारख्या कारणांमुळे मुलींच्या पलायनाच्या घटना वाढत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३०४ मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी १०६ मुलींचा शोध लागला आहे. या प्रकरणांमध्ये, काही मुलींनी वय पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर विवाह केल्याचे समोर…

Read Full News

Muktainagar : पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर (Muktainagar) परिसर हा आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन पुनीत भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे त्यामुळे मुक्ताईनगर तालुका व परिसरात वैष्णव, वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या वारकरी भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. हे वारकरी भाविक दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर…

Read Full News
जिल्हा बँक निवडणूक जळगाव

जिल्हा बँक निवडणूक : धरणगावच्या जागेसाठी शिवसैनिक आग्रही..प्रताप पाटील यांनी माघार घेऊ नये, कार्यकर्त्यांची गुलाबराव पाटलांकडे मागणी!

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धरणगाव सोसायटी मतदारसंघातील जागेवरून महायुतीत राजकीय पेच निर्माण झाला आहे. या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनल पवार यांनीही उमेदवारी अर्ज…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक, शिंदेसेनेची स्वबळाची तयारी सुरू…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – साडेचार वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून शिवसेना ठाकरे गटाला मदत करणाऱ्या २७ बंडखोरांविषयी भाजपचे धोरण कठोरच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपकडील संभाव्य धोका लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाकडून सतर्कता बाळगली जाणार आहे. आमच्या विरोधात बंडखोर उभे केले तर जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांचे म्हणणे…

Read Full News
पीक नुकसान

“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….

हॅलो जनता न्युज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका…

Read Full News
Iffco Urea

Iffco Urea : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : इफको लाँच करणार नॅनो युरिया प्लस, शेतकऱ्यांना होणार फायदे

हॅलो शेतकरी | इफकोकडून (Iffco Urea) आगामी खरीप हंगामासाठी नवीन द्रवरूप नॅनो युरिया प्लसचे उत्पादन करण्यात येणार आहे. इफको लवकरच नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेला नॅनो युरिया प्लस लाँच करणार आहे. केंद्र सरकारने १६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी करून पीक पोषक घटकांचे प्रमाण बदलले आहे. त्यानुसार, आता इफकोच्या नॅनो-युरियामध्ये वजनानुसार किमान 16 टक्के नायट्रोजन असणे आवश्यक…

Read Full News
Bhusawal Crime

Bhusawal Crime : भुसावळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, भुसावळ : भुसावळ (Bhusawal Crime) शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION