Headlines

आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी भडगांवच्या अशुतोषकुमार पाटील यांची निवड…

भडगाव : केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा भारत युवा केंद्र या राष्ट्रीय स्तरावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशुतोषकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केरळ दौऱ्यासाठी जळगावातील ९ युवकांची निवड, मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विशेष बाब म्हणजे त्यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील…

Read Full News

जळगाव शहरात उत्साहात साजरी झाली ‘भगवान श्री वराह जयंती’; सर्व समाज बांधवांची लाभली अलोट उपस्थिती.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव: जळगाव : शहरातील प्रमुख केंद्रस्थान असलेल्या टॉवर चौक येथे आज भगवान श्री विष्णूंचे तिसरे अवतार ‘भगवान श्री वराह’ यांची जयंती सकल हिंदू समाज आणि हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदू समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून हा…

Read Full News

आता फक्त अमोल भाऊ आमदार, रावेर मतदार संघात अमोल जावळे यांचा प्रचाराचा झंझावात

हॅलो जनता न्युज, जळगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. “संकल्प महायुतीचा, निर्धार परिवर्तनाचा, प्रगतीचा मार्ग रावेर विधानसभेचा या संकल्पनेतून अमोल जावळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारात माजी खासदार उल्हास दादा पाटील यांच्यासह भाजप महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होताना…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामागे निवडणूक व्यवस्थापन, रणनीती आणि संघटन कौशल्य महत्त्वाची ठरली असून, त्यात लखीचंद पाटील यांनी बजावलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, उमेदवारांचे समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी आणि कार्यकर्त्यांना…

Read Full News

Ramdevvadi Accident: रामदेववाडी प्रकरणात अजून आरोपी असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी अपघात (Ramdevvadi Accident) प्रकरणात आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत आरोपीचा शोध घेवून कठोर शिक्षा करावी, रामदेववाडी अपघात प्रकरणात निपक्षपणे चौकशी व्हावी, या गुन्ह्यातील अधिक आरोपी निष्पन्न करावे या गुन्ह्यात तपासात ज्या त्रुटी आहेत त्या तपासून हलगर्जीपना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा…

Read Full News

Bhusawal Gangwar : भुसावळ शहर गँगवार ने हादरले, गोळीबारात दोघांचा मृत्यू

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी गँगवॉर (Bhusawal Gangwar) मध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असताना भुसावळ शहरात पुन्हा गँगवार सुरू झाला असून २९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भुसावळ शहारातील मरिमाता चौकात स्विफ्ट डिझायर गाडीमधून जळगाव कडे जात असताना अचानक अज्ञात दोन जणांना कडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघेही…

Read Full News

Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon महापालिकेची जुनी लाईन चोरी प्रकरण सध्या जळगावात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेले संशयित आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती

हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा अधिकार कायदा २०१३ अंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोग हे राज्यातील गोरगरीब, भूमिहीन, भटकंती, स्थलांतरित…

Read Full News

गोंडगावात आमदार रोहित पवार यांची भेट ; पीडित कुटुंबाला न्यायासाठी प्रयत्नांची ग्वाही.

भडगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांचे पाचोरा येथे मंगळवारी सायंकाळी आगमन झाले. सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या या भेटी दरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांचा ताफा भडगाव तालुक्यातील गोंडगावकडे रवाना झाला. तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंब गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION