💥ब्रेकिंग : विद्यापीठात भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता लेफ्टनंट जनरल बिनोद जी. खंडारे यांचे “भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील कला आणि मानवविद्या प्रशाळेतील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या…
