Headlines

बांधकाम व्यावसायिक

Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”

हॅलो जनता, न्युज भुसावळ : (Fraud) भुसावळ येथील रेल्वे ठेकेदार गौरव मनवानी यांची लोखंडी सळई पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल ४०.९६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत मिश्रा याने स्वतःला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने लोखंडी सळईचा माल…

Read Full News

Jalgaon MIDC : एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान

हॅलो जनता न्युज, जळगाव : एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-६६ येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री ११.१५ वाजता भीषण आग लागली. कंपनीत कच्च्या व तयार मालाचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. तीन तासांनंतरही आग आटोक्यात आली नव्हती. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे लागली आग कामगारांच्या माहितीनुसार, कंपनीतील पत्र्याच्या दुसऱ्या…

Read Full News

Cotton Farming : एकीकडे पाऊस तर दुसरीकडे व्यापारी, कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…

हॅलो जनता प्रतिनिधी – (जळगाव) गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चार हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे जिल्ह्यात नुकसान झालेला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन कापूस वेचणीवर आला असताना मुसळधार पावसामुळे कापूस पिकाला (Cotton Farming)…

Read Full News
Suresh Dhas

Suresh Dhas : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची महत्त्वाची माहिती

हॅलो जनता न्युज, मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात नवा खुलासा केला. “या प्रकरणात एका कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले…

Read Full News

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन, वैद्यकिय क्षेत्रात शोककळा…

हॅलो जनता, जळगाव – येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी (वय 79) यांचे अल्पशा आजाराने सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ क्षितिज चौधरी, सून डॉ रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी सौ राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत. डॉ. चौधरी यांनी गेल्या…

Read Full News
Degree Admission

Degree Admission : हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी

जळगाव : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागा आणि द्वितीय वर्षाकरीता ३ (१ जागा आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता) जागेच्या प्रवेशासाठी…

Read Full News

Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

हॅलो जनता न्युज जळगाव – Bike Chori जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरट्यांचे प्रमाण वाढले असून या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वूमीवर धडक कारवाई करत जळगाव शहरातील एम आय डी सी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरासह पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, दि. 22 रोजी…

Read Full News

Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी

हॅलो जनता (नाशिक) – 50 वर्षीय द्वारका यांनी माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest )सर करण्याचा विक्रम केला आहे. त्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांच्या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वयाच्या 50 व्या…

Read Full News
Imtiyaz Jaleel

Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रचाराला सुरुवात झाली असून हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारासाठी जळगाव सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी खासदार उन्मेष पाटील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावमध्ये माघार घेण्यासाठी उमेदवारांचे अपहरण अन् दबाव… संजय राऊत यांचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगावमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप समोर आले आहेत. उमेदवारांना किडनॅप करून जबरदस्तीने माघार घ्यायला लावले जात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पैसे आणि सत्तेचा गैरवापर करून उमेदवारांवर दबाव टाकला जात असून, बिनविरोध निवडून आणण्याच्या स्पर्धेतूनच हे प्रकार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION