Headlines

India Vs England

India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !

हॅलो जनता, मुंबई : India Vs England : या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात सर्व गडी गमवून 248 धावा केल्या, ज्यामुळे भारताला विजयासाठी 249 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. आता भारताच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळत नाही. तर,…

Read Full News

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी ) : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे…

Read Full News
विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

हॅलो जनता न्युज, जळगाव : दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पंचवटी इंद्रकुंडे येथील पंडित पलुस्कर सभागृहात ‘गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी निर्माता विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि विश्वकर्मा समाज भुषण डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा…

Read Full News

Vaishali Suryawanshi : ताई आमच्या गावात महिलांसाठी शौचालय नाही, लवकरच समस्यांचे निकारण करण्याची वैशाली सूर्यवंशी यांची ग्वाही

हॅलो जनता, प्रतिनिधी – सध्या जोरदार पाऊस कोसळत असून देखील वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संवाद साधत आहेत. अनेकदा भर पावसातच त्यांची यात्रा सुरू असल्याचे आधीच दिसून आले आहे. यात वरखेडी खुर्द गावात अभूतपुर्व दृश्य दिसून आले. शुक्रवारी दुपारी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या आपल्या सहकाऱ्यांसह या गावात गेल्या…

Read Full News

भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या गणरायाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगांव  भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच सात दिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. या सात दिवसीय गणेशोत्सवाच्या कालावधीत व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

Read Full News
MVA Pachora

MVA Pachora : करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

पाचोरा : महाविकास आघाडीचे (MVA Pachora)  जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार, २ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी…

Read Full News

💥 ब्रेकिंग :शेतकऱ्यांना विकासोमार्फतच कर्ज वाटप करण्याचे निर्देश, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेटकर्ज पुरवठा करू नये, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत करावा, असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत दिले. त्याचबरोबर एका जिल्ह्यातील शेतकऱ्याची शेती शेजारच्या जिल्ह्यात असेल तर त्यांनाही कर्ज पुरवठा करण्यास मंजुरी दिली. रोजच्या नवीन बातम्या मोफत मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा… https://chat.whatsapp.com/C4RnWHy2exFDASxfn9FlWJ?mode=ac_c जिल्हा…

Read Full News
पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;

पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप नगरसेवकाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात नागरिकांना गढूळ व दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करत या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक राहुल गायकवाड यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाचोरा शहरात पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) प्रकल्प नसल्यामुळे केटी…

Read Full News

“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION