💥ब्रेकिंग : धनंजय शिरीष चौधरी यांची प्रदेश काँग्रेसमध्ये भक्कम वाटचाल, २६ व्या वर्षी प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा
हॅलो जनता न्यूज, मुंबई | प्रतिनिधी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील तरुण, अभ्यासू आणि जनसंपर्कात नेहमी अग्रेसर असलेले धनंजय शिरीष चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्याने विस्तारलेल्या कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सापकळ यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाने ही निवड करण्यात आली आहे. धनंजय चौधरी हे अवघ्या २६ वर्षांचे…
