Headlines

सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम

हॅलो जनता न्यूज, सावखेडा ता रावेर- सावखेडा बुद्रुक येथे जय भवानी मित्र मंडळ १९९५ पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच सप्तशृंगी देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते. गेल्या ३१…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जाहीर पाठींबा

हॅलो जनता, चाळीसगाव –  Jalgaon Loksabha स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महायुती शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे….

Read Full News

स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप

हॅलो जनता (प्रमोद रूले) – विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, त्या रोपांचे संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होत असून शालेय जीवनापासून पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात विद्यार्थ्याचा हातभार लागावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना २ हजार विविध झाडांच्या बियांचे वाटप केले आहेत. श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे विविध झाडांच्या…

Read Full News

🛑ब्रेकिंग: शेतकऱ्यांना मोठा फटका, रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढणार…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढू शकतात. सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. चीनने १५ ऑक्टोबरपासून युरिया आणि विशेष खतांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने मर्यादित निर्यात पुन्हा सुरू केली होती, परंतु आता त्यांनी खतांचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे, ज्यामुळे केवळ भारतच नाही तर जागतिक बाजारपेठांवरही परिणाम झाला…

Read Full News
Amalner

Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

हॅलो जनता न्युज, अमळनेर : अमळनेर (Amalner) येथील पिंपळे रोडवरील कॉलनी परिसरात १५ जानेवारी २०२५ रोजी एक पिसाळलेला कुत्रा रस्त्यावर धुमाकूळ घालण्यात आले. या कुत्र्याने जवळपास १० ते १२ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग निरीक्षक यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. मात्र,…

Read Full News

Jalgaon Loksabha: महायुतीच्या प्रचाराला सूरवात, चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात प्रचाराचे नारळ वाढले

हॅलो जनता प्रतिनिधी | महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या (Jalgaon Loksabha) अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिर येथे प्रचार नारळ वाढविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप, एकलव्य संघटना, मनसे, रयत क्रांती महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Read Full News

Pandharpur Darshan : चाळीसगाव तालुक्यातील १० हजार भाविकांना घडणार पंढरीच्या विठुरायाचे दर्शन

हॅलो जनता : चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची  (Pandharpur Darshan) अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार…

Read Full News

Makarsankranti 2025 : “संक्रांतीच्या आधीच तीळ खरेदी करा; भाव गगनाला भिडणार!”

हॅलो जनता, जळगाव : Makarsankranti 2025 मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. मात्र, सर्वत्र वाढत्या महागाईचा परिणाम सणांवरही होताना दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत साजऱ्या होणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी लागणाऱ्या तिळगुळाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गूळ आणि साखरेचे दर तुलनेने स्थिर आहेत, पण तिळाला वाढती मागणी लक्षात घेता त्याच्या…

Read Full News

आई – बाप उमगले… अश्रूंचे बांध फुटले !

हंकारेचा भावनिक संवाद : शाब्दिक हुंकाराने अंतर्मनात पेटली माणुसकीची ठिणगी हॅल्लो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वावटळात आई -बापालाच बाजूला सारलेल्या मुला मुलींना आज आई-बाप अन् त्यांच्या कष्टाची जाणीव झाली‌. भडगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “माझी मुलगी माझा अभिमान” या कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे…

Read Full News
भाजप अमोल dhinde

जळगावात भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमोल शिंदे यांचे नाव चर्चेत, लवकरच मोठी बातमी मिळणार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पाचोरा विधानसभा क्षेत्रातील राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. Video : पाचोरा पोलिस ॲक्शन मोडवर, दारूड्यावर मोठी कारवाई… व्हिडिओ लिंक____👇 https://www.facebook.com/share/v/1HSSDg3UGg पाचोरा विधानसभा क्षेत्र प्रमुख…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION