आनदांची बातमी : लवकरच पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नावावर मूळ मालकाच्या नावावर होणार….
हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा भडगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे शासनाच्या नोव्हेंबर 2017 च्या शासकीय आदेशाप्रमाणे इमारत मालकांच्या नावावर लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून शुक्रवारी दुपारी या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या भूमिअभिलेख चे जिल्हा अधीक्षक श्री मगर तसेच पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे व भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यासोबत बैठक घेत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या…
