हॅलो राजकारण
Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
हॅलो जनता न्युज, जळगाव Dr. Ashok Uike
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, यांचा आज सोमवार दि.23 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे.
दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथुन एरंडोल कडे प्रयाण.
दुपारी २.३० वाजता
एरंडोल येथे आगमन व अॅङ किशोरजी काळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
दुपारी ३.२० वाजता एरंडोल येथुन धरणगावकडे प्रयाण.
३.४५ वाजता धरणगाव येथे आगमन व क्रांतीकारी खाजाजी नाईक स्मारकास भेट.
सायंकाळी ५.०० वाजता
धरणगाव येथुन मोटारीन यवतमाळकडे प्रयाण.