Annabhau Sathe Mahamandal: आता मातंग समाजातील १२ पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार अर्थसाहाय्य, जाणून घ्या योजनेबद्दल माहिती…
हॅलो जनता (जळगाव) – दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाची (Annabhau Sathe Mahamandal) स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळास चालू आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता ४०० लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, […]
सविस्तर वाचा