हॅलो सामाजिक

अजय मालचे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती.

चाळीसगांव : सहाय्यक फौजदार अजय मालचे यांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने १५ ऑगस्ट रोजी ही पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती चाळीसगाव पोलीस ठाण्यातच केली आहे. पदोन्नतीनंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, शशिकांत महाजन कैलास पाटील, चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते गणवेशावर पदोन्नतीचे स्टार लावून सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button