🛑 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगामाच्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू…
हॅलो जनता न्यूज, जळगाव : राज्यातील शेतकरी गट, एफपीओ (FPO) व एफपीसी (FPC) यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगामासाठी प्रात्यक्षिक बियाणे देण्याकरिता महाडीबीटी शेतकरी योजना (Shetkari Yojana २०२५) पोर्टलवरून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. 📌 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगाम अर्ज प्रक्रियेचे…
