लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील – रोहिणी खडसे
हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर) महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच आज मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यर्कत्यांनी घोषणाबजी करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मला…
