Headlines

💐 मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी “मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या भव्य शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘हास्यजत्रा’ फेम आणि खानदेशचा सुपुत्र शाम सुंदर राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शोरूमचे संस्थापक मुरलीधर अभिमान शेठ सराफ, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ उपक्रम

हॅलो जनता न्यूज, गाळण (ता. पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील पाटील कुटुंबियांचा अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विष्णुनगर गाळण बुद्रुक व गाळण खुर्द येथे एक प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र अर्जुन पाटील, पोपट पाटील व मॉर्निंग ग्रुप चे…

Read Full News

💥गाळण गावात पाटील कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम, उत्तरकार्याच्या खर्चातून शालेय साहित्य वाटप

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील कुटुंबीयांनी आईच्या निधनानंतर उत्तरकार्य, पित्तर भोजन यासारखे विधी न करता, आईच्या अस्थी शेतात टाकून त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. या रोपांचे आईप्रमाणे संवर्धन व संगोपन करण्याचा एकमुखी निर्धार केला आहे. याशिवाय उत्तरकार्य विधीवर होणाऱ्या खर्चातून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले….

Read Full News

स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप

हॅलो जनता (प्रमोद रूले) – विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, त्या रोपांचे संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होत असून शालेय जीवनापासून पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात विद्यार्थ्याचा हातभार लागावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना २ हजार विविध झाडांच्या बियांचे वाटप केले आहेत. श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे विविध झाडांच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION