Headlines

🌿 वृक्ष लागवड करून प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

हॅलो जनता न्यूज, जामनेर :- “प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले. आई भवानी देवराईत आयोजित वृक्षारोपण व ‘आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी परिसरात हिरवाई…

Read Full News

💥 ब्रेकिंग : माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!

हॅलो जनता न्यूज, भडगाव – पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील पावले उचलत माऊली फाऊंडेशनने २०२५ या वर्षासाठी ‘५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या अभियानाचा शुभारंभ साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता…

Read Full News

स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप

हॅलो जनता (प्रमोद रूले) – विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, त्या रोपांचे संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होत असून शालेय जीवनापासून पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात विद्यार्थ्याचा हातभार लागावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना २ हजार विविध झाडांच्या बियांचे वाटप केले आहेत. श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे विविध झाडांच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION