Headlines

🚨 ब्रेकिंग : रावेर तालुक्यात १०८ उपद्रवी हद्दपार, पोलिसांचे प्रतिबंधात्मक पाऊल

हॅलो जनता न्यूज, रावेर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रावेर शहरातील तसेच तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १०८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. ही माहिती रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिली. अतिसंवेदनशील…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION