Headlines

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करून कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली. सोमवारी (दि. २९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोगस…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION