💥 ब्रेकिंग : माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!
हॅलो जनता न्यूज, भडगाव – पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील पावले उचलत माऊली फाऊंडेशनने २०२५ या वर्षासाठी ‘५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या अभियानाचा शुभारंभ साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता…
