Headlines

💥 ब्रेकिंग गोळीबार प्रकरण भोवले, पाचोरा पोलीस निरीक्षकांची बदली

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- अगोदरच तक्रारी अर्ज व त्यात भरदिवसा पाचोरा बसस्थानक परिसरात गोळीबार होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चाळीसगाव ग्रामीणचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा पोलिस…

Read Full News

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION