पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारा ; शेतकऱ्यांना डब्यात डिझेल द्या — मनसे
जळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाली असून नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पुरवठा विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट सक्तीने स्वीकारावे तसेच शेतकऱ्यांना डब्यात डिझेल देण्यास मनाई करू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांना चार ते पाच तास रांगेत उभे…
