💥ब्रेकिंग : AI चा दणका, नामांकित कंपनींच्या १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार…
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – TCS कडून मोठा निर्णय : १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाणार, एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट देशातील तसेच जागतिक पातळीवरील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात १२,२६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक…
