Headlines

🚨 ब्रेकिंग : चाळीसगाव अपघात, इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक, आठ भाविक जण जखमी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव : येथील मालेगाव रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २११ रस्त्यावरील वीटभट्टीजवळ इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात आठ जण जखमी झाले असून, त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हा अपघात अपघाताची माहिती झाला. मिळताच जगद्गुरू रामानंदचार्य व नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांनी तातडीने घटनास्थळावरून जखमींना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION