Headlines

विद्यार्थ्यांनो! १२ वी कॉमर्स नंतर काय? हा कोर्स करा आणि हमखास नोकरी मिळवा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव दि. ४ (प्रतिनिधी) :- कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये १२ वी नंतर बी कॉम (रिटेल मॅनेजमेंट) या रोजगाराभिमुख अनोख्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी व व्यवसायक्षम बनवण्याकरीता विद्यापीठातील प्रशाळांमध्ये इयत्ता १२ वी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION