रुंधाटी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न.
रुंधाटी (ता. अमळनेर) : श्री कालभैरव जागृत देवस्थान सेवा समिती, रुंधाटी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिमय, धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधुसंत, भगतगण व हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री सद्गुरू दिलीप दादा यांचे तसेच बाबा कालभैरवांचे दर्शन घेतले व पवित्र आशीर्वाद प्राप्त केले. महोत्सवादरम्यान विधीवत […]
सविस्तर वाचा