Jalgaon : रेल्वेवर झालेल्या दगडफेकी नंतर खासदार स्मिता वाघ यांनी घेतली पोलिसांची भेट, दोषींवर कडक कारवाईची मागणी….

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगावच्या (Jalgaon) अमळनेर रेल्वे स्थानकाकडून नंदुरबार कडे जाणाऱ्या पॅसेंजर प्रवासी रेल्वे गाडीवर धार टेकडी जवळ अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकाराची दखल घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ नंदुरबार जाणाऱ्या पॅसेंजर वर चेन पुलींग करून रेल्वे थांबून त्यावर दगडफेक करण्यात आली होती. अचानक झालेल्या दगडफेकीत प्रत्येक असणाऱ्या […]

सविस्तर वाचा

बापरे! अमळनेरात आढळला कोब्रा पेक्षा पाचपट विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप

हॅलो जनता, प्रतिनिधी – अमळनेर शहरातील अयोध्यानगर भागात दुर्मिळ जातीचा आणि कोब्रा म्हणजे नाग या जातीच्या सर्पापेक्षा पाच पटीने विषारी जातीचा साप आढळून आला. म्हशींच्या गोठयाजवळ तपकिरी रंगाचा साप दिसल्याने सर्पमित्र कृष्णा पाटील यांना संबंधितांनी असता सर्प मित्र कृष्णा पाटील यांनी उपलब्ध माहितीनुसार हा पोवळा (स्लेण्ड र कोरल) जातीचा साप असल्याचे ओळखले. काळाच्या ओघात ही […]

सविस्तर वाचा

Anil Patil : एस.टी.चे वाहतूक नियंत्रक एल. टी. पाटील झालेत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक

अमळनेर : येथील एस टी आगाराचे वाहतूक नियंत्रक तथा महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एल. टी.पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील ( Anil Patil) यांचे शासकीय स्वीय सहाय्यक पदी नियुक्ती झाली असून याबाबतचे पत्र काल रोजी त्यांना प्राप्त झाले. मूळचे अमळनेर तालुक्यातील दापोरी येथील असलेले एल. टी. पाटील हे […]

सविस्तर वाचा

अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…

हॅलो जनता (अमळनेर) – तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथेआयोजीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अमळनेर तालुक्यातील शिरुड या गावी कल्याणी पाटील यांनी जलसंधारण आणि गावाचा शस्वत विकास, हर घर तिरंगा मोहीम यासह इतर उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविल्या मुळे २५ फेब्रुवारीला […]

सविस्तर वाचा