💥ब्रेकिंग : लंडनमध्ये भूमिपुत्र रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान
हॅलो जनता न्यूज प्रतिनिधी – लंडनच्या ऐतिहासिक भूमीत सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन (LGEC)’ भव्य उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक अधिवेशनात आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांना जागतिक स्तरावर गौरविण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि जिल्ह्याचे सहकार क्षेत्राचे संस्थापक सहकार महर्षी माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू…
